Indian Railway Pharmacist Recruitment
नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेत 1376 जागांसाठी मेगाभरती निघालेली आहे, 20 वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत असून प्रत्येक पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा असणार आहे!
आणि याच 20 पदांपैकी आपण आज फार्मासिस्ट या पदाबद्दल माहिती पाहणार यामध्ये शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आणि इतर डिटेल सविस्तर पद्धतीने दिलेली आहे…
• एकुण जागा -१३७६
• फार्मासिस्ट या पदासाठी एकूण जागा – 246
• पद – फार्मासिस्ट
> शैक्षणिक पात्रता – 12वी पास + B pharm किंवा D Pharm
> जागा – 246
> वयोमर्यादा – 20 ते 38 वर्ष
• नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत
• ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC/EWS : 500 रुपये
SC/ST/EBC/Transgender/Female : 250 रुपये
• ऑनलाईन अर्जाला सुरुवात
१७ ऑगस्ट २०२४
• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
१६ सप्टेंबर २०२४
• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
• इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download