Janmdata Bappa cha mulani kela khon जन्मदात्या बापाचा मुलाने केला खून भूम धाराशिव अंतरगाव येथील घटना धारदार क्षेत्रांनी वार करून प्रीत नदीच्या पाण्यात फेकून दिल्याची दुर्दैवी घटना अंतरगाव धाराशिव येथे झाली आहे
Dharashiv news: दिनांक आठ ऑगस्ट रोजी घडली आहे कुणाची घटना दोन दिवसानंतर उघड केस आली असून आरोपी विजय उर्फ बोधी विक्रम गोरे आरोपी पोलीस निरीक्षक विनोदी पवार यांना व त्यांच्या पथकाने 10 ऑगस्ट रोजी तीन ते चार किलोमीटर पाटला करून पकडले आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी अंतरगाव येथील दहा ऑगस्ट रोजी गावातील काही नागरिकांनी फोन द्वारे परंडा पोलिसांना माहिती दिली अंतरगाव बाजूस असलेल्या बानगंगा नदीत पुरुष जातीचे प्रीत तरंगत आहे त्याच माहितीची खात्री करण्यासाठी जवळच्या पोलीस स्टेशन मधील जावळा येते पोलीस निरीक्षक घोळवे आणि पोलीस नाईक स्वामी यांना
घटनास्थळी तात्काळ रवाना केलं पोलीस प्रीत गावातकऱ्यांच्या साह्याने बाहेर काढण्यात आलं प्रीता चे बारकाईने निरीक्षण केले असता गीताच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार असे लक्षात आले आणि गावकऱ्यांच्या साह्याने ओळख पटवण्यात आले मेत विक्रम गोरे यांच्या असून त्यांचे घर नदी पासून जवळच अंतरावर 60 ते 70 मीटर असल्याचे समजले याप्रकारे चौकशी करण्यास घरी गेल्या मयताचा मुलगा विजय गोरे लोखंडी शस्त्र घेऊन पोलिसांच्या दिशेने धावत आला यावरून विक्रम निसतेच्या वडिलांच्या हत्या केल्याशिंका पोलिसांना निर्माण झाले
आरोपीला समजावून सांगून त्याच शांत करण्याचा प्रयत्न केला तसेच चर्चा करून पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न केला पण त्यात बराच वेळ बोलणे करून ही यश आले नाही त्यानंतर पोलिसांना आरोपीला नाईलाजाने सोबळावर पकडण्याच ठरविला असताना आरोपींना त्या ठिकाणी पळ काढला बाजूचे पीक वाढले असताना आरोपीला तीन ते चार किलोमीटर परिसरात पोलिसांनी पकडले