1starnews.com

Kanguva Trailer : कंगुवाचा जबरदस्त ट्रेलर पाहून ‘बाहुबली’ला विसराल

Kanguva Trailer

Kanguva Trailer

Kanguva Trailer :चित्रपट कंगुवाचा ट्रेलर रिलीज झाला असून पहिली झलक पाहूनचं तुम्ही म्हणाल, व्वा, क्या बात है. बॉबी देओल-सूर्याच्या चित्रपट कंगुवामध्ये उधिरनची भूमिका उघड केलीय. त्याची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर १२ ऑगस्टला निर्मात्यांनी रिलीज केला आहे. यूट्यूबवर येताच हा ट्रेलर ट्रेंड करताना दिसत आहे.

स्टुडिओ ग्रीनची निर्मिती असलेल्या, सूर्या आणि बॉबी देओल स्टारर, शिवा द्वारा दिग्दर्शित ‘कंगुवा’ हा एक मोठा चित्रपट आहे. महत्त्वाचे म्हणजे पोस्टर आणि रोमांचक ‘फायर सॉन्ग’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर फॅन्ससाठी निर्मीत्यांनी ट्रेलर रिलीज केला.

कंगुवा सर्वात मोठा आणि बिग बजेट चित्रपट

कंगुवा’ यावर्षीचा सर्वात मोठा आणि बिग बजेट चित्रपट आहे. बजेट जवळपास ३५० कोटी रुपयांहून अधिक सांगितले जात आहे. ‘पुष्पा’, ‘सिंघम’ आणि अनेक अन्य चित्रपटांपेक्षा किती तरी महाग आहे.

चित्रपटाचे शूटिंग वेगवेगळ्या देशांत

चित्रपटाचे शूटिंग वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्सच्या ७ अलग देशांमध्ये झाले आहे. हे प्रीहिस्टोरिक पीरियड दाखवणारा अनोखा चित्रपट आहे. निर्मात्यांनी टेक्निकल डिपार्टमेंट जसे अॅक्शन आणि सिनेमेटोग्राफीसाठी हॉलीवूड एक्सपर्ट्सना हायर केलं आहे.

हेही पाहा> Independence Day 2024: 1906 ते 1947 या काळात तिरंग्यात अनेक बदल झाले, देशाच्या राष्ट्रध्वजाला त्याचे अंतिम स्वरूप कधी झाले प्राप्

Kanguva Trailer YouTube

http://Kanguva Trailer New movie

Exit mobile version